top of page

संस्था

द्रौपदीची थाळी – सत्पात्री अन्नदान योजने अंतर्गत खालील संस्थांना मदत केली आहे.

 

 1. एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास, ए – ९०३, क्षितिज, सहकारनगर क्रमांक – २, पर्वती, पुणे ४११००९

 2. नर्मदालय, निमाड अभ्युदय रूरल मॅनेजमेंट डेव्हलपमेंट असोसिएशन, प्लॉट क्रमांक – १४९, लेपा पुनर्वास, तहसिल कसरावद, जिल्हा खरगोन,  मध्य प्रदेश पिन – ४५१२२८

 3. जनकल्याण समिती, सदाशिव पेठ, पुणे

 4. संत शिवगंगा वृद्धाश्रम, कामशेत जि. पुणे 

 5. तपोदान वृद्धाश्रम, वारजे, पुणे 

 6. आश्रमशाळा, वाघोली, पुणे 

 7. आपलं घर वृद्धाश्रम आणि बालसदन - डोणजेगाव, सिंहगड पायथा, पुणे 

 8. स्नेहालय, MIDC नगर, पुणे 

 9. जीवनज्योत मंडळ, मतिमंद मुलांची शाळा, तरटे कॉलनी, कर्वे रोड, पुणे

 10. गुरुकुल, चिंचवड, पुणे

 11. वनवासी कल्याण आश्रम, पुणे

 12. कोंढाळकर गोशाळा, शेडगेवाडी, माळवाडी, ता. मुळशी, जि. पुणे

 • Facebook Social Icon
 • YouTube Social Icon
 • Twitter Social Icon
bottom of page