द्रौपदीची थाळी – सत्पात्री अन्नदान योजनेमध्ये सहभागी व्हा 

द्रौपदीची थाळी – सत्पात्री अन्नदान योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कृपया आपली रक्कम खालील खात्यामध्ये रोखीने, चेकद्वारा किंवा ऑनलाईन NEFT ट्रान्सफर करून भरावी.

 

सत्पात्री अन्नदानासाठी बॅंक खात्यामध्ये रक़्कम भरल्यानंतर कृपया 7057617018 या क्रमांकावर आपला पिनकोडसह संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक व्हॉटसअप मेसेजद्वारे कळवावा. याच क्रमांकावर फोन करून कळवावे, अशी विनंती आहे. त्यानंतर आपल्या पत्यावर पावती पाठविली जाईल.

अन्नदानासाठीची रक्कम आपण ऑनलाइन डेबीट / क्रेडिट कार्ड / नेट बॅंकींग द्वारे सुद्धा भरु शकता. 

बॅंक खात्याची माहिती

खात्याचे नाव – देवस्थान सेवा फाउंडेशन 

बॅंकेचे नाव – बॅंक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना, पुणे शाखा - 411004

चालू खाते क्र. – 60358923479  IFSC Code – MAHB0000003

स्विफ्ट कोड : MAHBINBBDGP ( विदेशातून रक्कम जमा करण्यासाठी )

ऑनलाइन डेबीट / क्रेडिट कार्ड / नेट बॅंकींग द्वारे रक्कम भरण्यासाठी खाली क्लिक करा.

2% Bank charges are applicable.

॥ आपण अन्नदान हे फार मोठे पुण्यकर्म केले आहे ॥ 

॥ आपले या पुण्य प्रवाहात स्वागत आहे. ॥

  • Facebook Social Icon
  • YouTube Social  Icon
  • Twitter Social Icon