Goodwill always works…

आशिर्वाद... दुवा नक्कीच काम करतात... अनुभव आल्याशिवाय ही गोष्ट कळणार नाही...

त्यासाठी कृती करा... सत्पात्री अन्नदान करा... Support Food Donation !

ॐ अन्नपतये अन्नस्य नो देह्यनमीवस्य शुष्मिण: ।

प्र प्रदातारं तारिष ऊर्जं नो धेही द्विपदे चतुष्पदे ।।

जीवने यावदा दानम । स्यात प्रदानम ततोधिकम । इत्येषाम प्रार्थनाम अस्माकंम । भगवन परिपूर्याताम ॥

कलियुगातील सर्वश्रेष्ठ दान...

सत्पात्री अन्नदान करा...

आणि दिव्य अनुभवांची प्रचिती घ्या...

वैयक्तिक सामाजिक जबाबदारी

अर्थात पी. एस. आर. पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी

कर्दळीवन सेवा संघातर्फे “ द्रौपदीची थाळी - सत्पात्री अन्नदान ”  सेवा सुरू करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने श्रद्धेने सत्पात्री अन्नदान करावे आणि ते आवश्यक त्या व्यक्तींपर्यंत पोहोचावे अशी रचना केलेली आहे. ज्याप्रमाणे महाभारतात वनवासात असताना भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय्य थाळी दिली होती. त्यायोगे घनघोर अरण्यात कितीही अतिथी, ऋषी, मुनी, देवगण आले तरी त्यांना पोटभर अन्न देवू शकेल अशी त्या अक्षय थाळीची ख्याती होती. त्याच धर्तीवर श्रीदत्त आणि श्रीस्वामी समर्थांच्या भाविक भक्तांच्या आणि सर्व भारतीय बंधूभगिनींच्या सहाय्याने “ द्रौपदीची थाळी - सत्पात्री अन्नदान " योजना आकाराला आली आहे. यामध्ये जमा होणारी रक्कम ही धान्यरुपाने समाजातील उपेक्षित, गरजू कुटुंबांना आणि संस्थांना देण्यात येत आहे. 

Donate Food online to the needy people of India and experience the pleasure of Charity. Also share this Website and tell your friends and relatives about this Food Donation Project - Draupadi Thali

द्रौपदीची थाळी - अन्नदान योजनेची माहिती अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचवा. योजनेची माहिती फेसबुक + व्हॉट्सअ‍ॅप + ईमेल इ. द्वारे शेअर करा.

Share

कर्दळीवन सेवा संघाच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉईन व्हा...

आमचा ७०५७६१७०१८ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करा

आणि त्यावर Join KSS असा मेसेज पाठवा.

Subscribe to Our Site
nityapath carasoul.jpg
  • Facebook Social Icon
  • YouTube Social  Icon
  • Twitter Social Icon

Call us:

7720927802

Find us: 

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Deccan Gym, Pune -04

Draupadi Thali

Kardaliwan Seva Sangh Trust